वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये “पहिला अधिकार कुणाचा?” हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. मात्र, कायद्याच्या दृष्टीने याचे स्पष्ट उत्तर आहे — कोणालाही ‘पहिला हक्क’ दिलेला नाही. कायदा काय सांगतो? भारतातील हिंदू कुटुंबांसाठी लागू असलेल्या हिंदू उत्तराधिकार कायदा 1956नुसार, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेवर क्लास-1 वारस यांचा […]

अधिक वाचा..