७ तास झोप घेत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात, अकाली मृत्यू, हार्ट अटॅक, नैराश्य येण्याची भीती 

रात्री झोप पूर्ण न झाल्याने दुसऱ्या दिवशी सर्वांनाच थकवा आणि अस्वस्थता जाणवत राहते. जास्त वेळ झोप न घेता राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. प्रौढांनी दररोज रात्री सात तासांपेक्षा जास्त झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुरेशी झोप न मिळाल्याने नैराश्य, मधुमेह, लठ्ठपणा, हृदय विकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि पक्षाघात, अकाली मृत्यू यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसात चोरट्यांचा धुमाकूळ, हातात कोयते घेऊन धाक

घराला लावल्या कड्या, शेजारील घराच्या कौलातून नागरिक बाहेर शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात पाच चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालून कोयत्यांचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील सोने काढून घेत घरातील दागिने चोरुन घेऊन जात घराच्या कड्या बाहेरुन लावल्या. मात्र यावेळी नागरिक घरावरील कौले काढून बाहेर आल्याची घटना घडली याबाबत शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..