हाता-पायांना सतत घाम का येतो,कारणे काय? वेळीच करा उपाय
पोटादुखी, अपचन, डिहायड्रेशनची समस्या यांसारखे आजार उद्भवतात. उन्हामुळे त्वचा टॅन होणे, सतत तहान किंवा लघवीला येणे हा त्रास सुरु होतो. रखरखत्या उन्हात घराच्या बाहेर गेल्याने आपण घामाने भिजतो. परंतु अनेकदा आपल्या हाता-पायांना सतत घाम येतो. उन्हाळ्यात हातांना वारंवार घाम येणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्याला हायपरहाइड्रोसिस असं म्हटलं जाते. जेव्हा आपल्या घामाच्या ग्रंथी सामान्यपेक्षा […]
अधिक वाचा..