अन्नदात्याला लुबाडणाऱ्या खत-बियाणे कंपन्यांवर काय कारवाई करणार; नाना पटोले 

मुंबई: जगाचा पोशिंदा असलेल्या अन्नदात्याला खत, बियाणे कंपन्या लुबाडत आहेत. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक केली जात आहे. सरकारचा कृषी विभाग राज्यभर आहे पण अशा कंपन्यावर सरकारचा वचक राहिलेला दिसत नाही. शेतकऱ्याला लुबडणाऱ्या, त्याची फसवणूक करणाऱ्या मुजोर कंपन्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे, याची विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत […]

अधिक वाचा..

युरीया खताबाबत मोदी सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय…

मुंबई: देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. खतांचे अनुदान कमी होऊन खताची उपलब्धता वाढावी, यासाठी सरकारने नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना खत कंपन्यांना दिल्या आहेत. यामुळे शेतकरीऱ्यांचे पैसे वाचतील आणि भारत खताबाबत लवकर स्वयंपूर्ण होऊ शकेल असा सरकारचा दावा आहे. शिवाय सरकारवरीलही अनुदानाचा भार कमी होणार आहे. नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना मोदी सरकारने खत कंपन्यांना […]

अधिक वाचा..