पाचव्या प्रयत्नात यश; पाटणेच्या धनश्री अहिरेला यूपीएससीत ४८९ वा क्रमांक, आयपीएस पदावर झेप

मालेगाव: तालुक्यातील पाटणे येथील धनश्री जिभाऊ अहिरे हिने संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशातून ४८९ वा क्रमांक मिळवत आयपीएस पदावर झेप घेतली आहे. पाचव्या प्रयत्नात मिळवलेल्या या यशामुळे तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. गावकऱ्यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले. धनश्रीचे प्राथमिक शिक्षण पाटणे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पाटणे येथील पंडित जवाहरलाल […]

अधिक वाचा..