रांजणगाव MIDC त ५५ लाखांची चोरी; २० लाखांचा माल पोलिसांकडुन जप्त
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीच्या गोडाऊनमधून तब्बल ५५ लाख २, १५६ रुपये किंमतीचे ६, ६४३ बिस्कीट बॉक्स फसवणुक करत चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Ranjangaon MIDC Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी ओंकार रोडे (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) फरार आहे. […]
अधिक वाचा..