शिरूर नगरपरिषदेकडून टोरंट गॅस कंपनीवर २५ हजारांचा दंड; बेकायदेशीर मशिनरी ठेवल्याचा प्रकार
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील कल्याणी भेळ समोरील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेत परवानगीशिवाय मशिनरी साहित्य ठेवणाऱ्या टोरंट गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर शिरूर नगरपरिषदेने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही माहिती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी दिली. सदर प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या […]
अधिक वाचा..