शिंदे गटाने प्रथम न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दयावे: अंबादास दानवे

जालना: देशाच्या सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला ‘तुम्ही कोण आहात’ असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे त्यांनी आधी त्या प्रश्नाचे उत्तर दयावे, त्यानंतर इतर प्रश्नांचा निकाल लागेल. शिवसेनेचा आणि निवडणुकांचा धसका घेतल्याने त्यांनी रिट याचिका दाखल केली असल्याची सडकून टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर केली. जालना येथे ते माध्यमांशी बोलत होते. याशिवाय शिंदे गटाने […]

अधिक वाचा..