एपस्टीनच्या फाईल्स की अब्रूच्या फाईल्स? पडदा उघडायच्या आधीच कोर्टात पहिला शो!

मुंबई: चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही. प्रेक्षकांनी तिकीट काढलेले नाही. सेन्सॉरची अंतिम प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. पण न्यायालयाचा पडदा मात्र आधीच वर गेला आहे. महाराष्ट्रात आता चित्रपटगृहापेक्षा न्यायालयातच चित्रपटाचा पहिला शो होत असल्याची नवी परंपरा सुरू झाली आहे, असे म्हणावे लागेल. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या नावानेच चर्चेचा विषय ठरलेल्या चित्रपटाने राजकारण, सोशल मीडिया आणि न्यायव्यवस्था […]

अधिक वाचा..