सुर्यनमस्कार घाला आणि फिट व्हा 

निरोगी राहण्यासाठी तसचं मानसिक स्वास्थ जपण्यासाठी योगसाधना किंवा योगाला मोठं महत्व आहे. शरीर बळकट करण्या सोबत मानसिक ताण दूर करण्यासाठी योगा फायदेशीर ठरू शकतो. नियमित योगा केल्याने अनेक आजारांपासून मुक्तता मिळते. सुर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे. यामध्ये पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाला फायदा मिळतो. १२ आसनं आणि १० अवयवांच्या मदतीने केल्या जाणाऱ्या या आसनामुळे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात फिट आल्याने बेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील स्वप्ननगरी हौसिंग सोसायटी मध्ये राहणाऱ्या चंद्रकांत गुलाबराव गुलाखे या व्यक्तीला रात्रीच्या वेळी फिट येऊन त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील स्वप्ननगरी हौसिंग सोसायटी मध्ये राहणारे चंद्रकांत गुलाखे यांना २९ जानेवारी रोजी रात्रीच्या […]

अधिक वाचा..

निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर टोमॅटो सूप प्यावे…

टोमॅटो सुपचे 7 आश्चर्यकारक फायदे… 1) हाडांसाठी फायदेशीर आहे… टोमॅटोच्या सूपमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असते ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. याशिवाय शरीरात लाइकोपीनच्या कमतरतेमुळे हाडांवर ताण येतो आणि टोमॅटोमध्ये भरपूर लायकोपीन असते, जे हाडांसाठी चांगले असते. 2) मेंदू निरोगी ठेवते… टोमॅटोच्या सूपमध्ये कॉपर आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे मज्जासंस्था निरोगी राहते आणि मेंदू मजबूत […]

अधिक वाचा..