शिरुर तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर सगळीकडे अवैध धंद्याचा सुळसुळाट…?
शिरुर (तेजस फडके) राज्यात एक महिन्यापुर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता आली. शिरुर-हवेली तसेच आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघात महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. त्यानंतर महिनाभरातच शिरुर तालुक्यातील शिक्रापुर, रांजणगाव MIDC आणि शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर गुटखा विक्री, पान मसल्याच्या नावाखाली खर्रा विक्री, गावठी दारु, जुगार, मटका तसेच अनेक अवैध धंद्याचा सुळसुळाट […]
अधिक वाचा..