शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे. बरेच लोक यासाठी औषधं घेतात, पण काही नैसर्गिक उपाय असे असतात ज्यांमुळे ही समस्या लगेच दूर होते. पाण्यात काही खास गोष्टी मिक्स करून सेवन केल्यास तुम्हाला फायदा मिळू शकतो. लसूण अनेक दृष्टीने फार फायदेशीर ठरतो. लसणाच्या नियमित सेवनाने ब्लॉक झालेल्या […]

अधिक वाचा..