औषधांच्या वेळा पाळण्यापेक्षा जेवणाच्या वेळा पाळ्णं हे जास्त फायद्याच

केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी पथ्य एकच. मी मला स्वत:ला बदलायची तयारी ठेवायला हवी.आयुर्वेद म्हणतो, रोगाच्या मुळापर्यंत पोचा. तरच तो रोग कायमचा नष्ट होईल. रोग का होतात, ते होऊच नये म्हणून जे करायचे त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा जेवणाची वेळ हाच आहे. एकदा का जेवणाची वेळ […]

अधिक वाचा..