छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवनात अभिवादन मुंबई: शौर्य, धैर्य आणि स्वराज्यरक्षणासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी १०:३० वाजता विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या या कार्यक्रमात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून […]

अधिक वाचा..

कायमस्वरूपी स्लिम ट्रिम राहावेसे वाटत असेल तर ‘हा’ फिटनेस मंत्रा आजपासूनच सुरू करा…

सद्यस्थितीत सगळेच जण हेल्थ कॉन्शस झाले आहेत ही आनंदाची बाब आहे. कारण आपल्या देशाला जगात मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखले जाते. मधुमेहाचे मुख्य कारण आहे लठ्ठपणा बदलती आहारपद्धती आणि बदलती जीवनशैली पाहता लठ्ठपणा वाढत आहे. तो कमी करण्यासाठी व्यायाम सुरु करू असे म्हणत दिवसामागून दिवस चालले आहेत, पण शुभारंभ होत नाही. ज्यांचा झाला त्यांचे सातत्य टिकत […]

अधिक वाचा..

वयाच्या 55 वर्षापुढील सर्वांनी खालील कृती टाळाव्यात

1) जीने चढू नका, गरजच असेल तर FCआधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे. 2) आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा. 3) आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा. 4) आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला. 5) झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका […]

अधिक वाचा..

चेहऱ्याचा रंग कसा उजळेल? यासाठी पुढील उपाय करा

१) पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळेल. २) नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यास मदत होईल. ३) पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण […]

अधिक वाचा..