महाराष्ट्रातील परदेशी गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांबाबतचा कृती आराखडा तयार करावा

मुंबई: राज्यात होणारी परदेशी गुंतवणूक आणि परदेशातील विविध उद्योग संघटनांबरोबर आतापर्यंत केलेले सामंजस्य करार आणि त्यावरील कार्यवाहीचा आढावा घेवून या करारांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. विधानभवनात काल गुरुवार (दि. 13) रोजी सायंकाळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक संघटना व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांची […]

अधिक वाचा..

परदेशी उमेदवारांसाठी प्रवेश नोंदणी वेब पोर्टल विकसित

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दादा यांच्या हस्ते वेब पोर्टलचे उद्घाटन मुंबई: महाराष्ट्रातील विद्यापिठांतर्गत नामांकित संस्थामधुन राबविण्यात येणाऱ्या नाविण्यपुर्ण अभ्यासक्रमांची माहिती परदेशातील उमेदवारांना व्हावी, आणि त्यांची प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत www.mahacet.org हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) […]

अधिक वाचा..
crime

देशी विदेशी दारुविक्री करणाऱ्या हॉटेल ओंकारवर महीनाभरात दुसरी कारवाई

शिरुर (तेजस फडके): मलठण (ता. शिरुर) येथील हॉटेल ओंकार येथे शिरुर पोलिसांनी धाड टाकत देशी विदेशी दारू जप्त केली आहे. महीनाभरातील या हॉटेलवर दुसऱ्यांदा कारवाई झाली असुन त्या हॉटेलवर अनेकदा कारवाई झाल्यानंतरही जोमाने दारू विक्री चालू आहे. ग्रामपंचायतीने या हॉटेलच्या दारुविक्री विषयी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करुनही या हॉटेलमध्ये खुलेआम दारु विक्री सुरु आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रम शाळेला परदेशी पाहुण्यांची भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे आश्रम शाळेतील मुलांसाठी शाळेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवले जात असताना शाळेतील उपक्रम व विद्यार्थ्याच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी नुकतेच काही परदेशी पाहुण्यांनी आश्रम शाळेला भेट दिल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे आश्रम शाळेत वेगवेगळे […]

अधिक वाचा..