5 गंभीर आजारांना दूर करण्यास मदत करतं हे फळ
उंबराचे फायदे… उंबराचं झाड एक औषधी झाड मानलं जातं. उंबरांवर करण्यात आलेल्या शोधात सांगण्यात आलं आहे की, यात अॅंटी-पायरेटीक, अॅंटी इन्फ्लामेटरी, अॅंटी-मायक्रोबियल, अॅंटी-डायबिटीक इत्यादी गुण असतात. उंबराची डायबिटीस, लिव्हर डिसऑर्डर, पाइल्स, डायरिया आणि फुप्फुसासारख्या गंभीर आजारात मदत होते. डायबिटीसचा देशी उपचार… उंबराचं झाड ब्लड ग्लूकोज कमी करण्यास मदत करतं. डायबिटीसचे रूग्ण वजन कंट्रोल करण्यासाठीही याचा […]
अधिक वाचा..