घोड धरण शंभर टक्के भरले 5,500 क्युसेसने घोडनदीपात्रात विसर्ग सुरु
शिरुर (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणामध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला असुन धरणाच्या 10 दरवाज्यातुन घोडनदीपात्रात 5500 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच घोड धरणाच्या उजव्या कालव्यातुन 80 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अजय वाघ यांनी दिली. चिंचणी(ता.शिरुर) येथील घोड […]
अधिक वाचा..