दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी 25 लाखांचा निधी देणार

मुंबई: ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले दिसून येतात. मुंबईतील हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी 25 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार असून […]

अधिक वाचा..

मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला शिंदे – फडणवीस सरकारने कात्री लावण्याचे केले पाप…

मुंबई: विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या […]

अधिक वाचा..

सी.एस.आर फंडातून रक्कम मिळवून देतो म्हणत केली आर्थिक फसवणुक…

शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल शिरुर (अरुणकुमार मोटे): शेततळ्याच्या कामाचे पैसे बेंगलोर येथिल कंपनीमार्फत मिळवून देतो. त्यापोटी दहा टक्के रक्कम कंपनीकडे भरा असा विश्वास देत तब्बल २, ३५, ००० (अक्षरी 2 लाख 35 हजार रुपये) घेऊन कुठलेही पैसे न देता आर्थिक फसवणुक केल्याने फिर्यादी संतोष हरिश्चंद्र चव्हाण, आरोपी नवनाथ शिवाजी बारस्कर रा. लाटेआळी शिरुर […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्यासाठी बावीस कोटींचा निधी

भाजपाच्या जयेश शिंदेंकडून नितीन गडकरींचा सन्मान शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) या छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या गावापासून चौफुला या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ता निधीतून बावीस कोटी रुपयांचा निधी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केल्याने भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी नुकताच नितीन गडकरी यांचा दिल्ली येथे भेट […]

अधिक वाचा..

कासारीच्या पाणीपुरवठ्याला तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी 3 कोटी सोळा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनिता भुजबळ यांनी सांगितले आहे. कासारी (ता. शिरुर) या गावची लोकसंख्या 4 हजार च्या आसपास असून सदर गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत निधी देण्याची मागणी शासकीय पातळीवर करण्यात येत […]

अधिक वाचा..

बुरुंजवाडीत सभा मंडपासाठी खासदार कोल्हें कडून दहा लाख मंजुर

शिक्रापूर: बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथे संत तुकाराम सभामंडपाच्या उभारणीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेकडून दहा लाख रुपयांचा खासदार निधी नुकताच उपलब्ध झाला असून सदर निधी मंजुरीचे पत्र डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय टेमगिरे यांचेकडे सुपूर्द केले आहे. बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथे संत तुकाराम सभागृह उभारण्याची मागणी […]

अधिक वाचा..