रांजणगाव गणपती येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे वाचनालयात पूजन

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): येथील कै.रामभाऊ गोपाळा फंड स्मृती वाचनालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या हस्ते प्रतिमेंचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी कै. रामभाऊ गोपाळ फंड स्मृती वाचनालयाच्या वतीने नियमित वाचकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव विकास परीषदेच्या शिरूर तालुकाध्यक्ष विभावरी देव तर प्रमुख […]

अधिक वाचा..

गणपतीत बिनधास्त खा उकडीचे मोदक; ‘या’ समस्यांवर आहे रामबाण उपाय

कोणताही सण आला की भारतीय घरांमध्ये खाण्यापिण्याची चंगळ असते. त्यातही गणेशोत्सव म्हणजे बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनणाऱ्या मेजवानीवर ताव मारण्याची चांगली संधी असते. उकडीचे मोदक, वालाचे बिरडे, पातोळ्या अशा पदार्थांची गणेशोत्सवात रेलचेल असते. आता हे इतकं सगळं खायचं म्हणजे पुन्हा वजन वाढणार, रक्तदाब, मधुमेहाचा त्रास असेल तर पुन्हा डोक्याला ताप. या सगळ्या विचारांनी आपण जर मन मारून […]

अधिक वाचा..