जांबूत येथे घरकुल घोटाळा ‘घरकुल दाखवा बक्षिस मिळवा’ अस म्हणण्याची लाभार्थ्यांवर वेळ…

शिरुर (अरुणकुमार मोटे) घरकुल न बांधता परस्पर बिले काढून लाटल्याचा धक्कादायक प्रकार जांबुत येथे घडला असुन चौकशी करुन आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. जांबुत (ता.शिरुर) येथील मागासवर्गीय महिला उषा रमेश रणदिवे यांना इंदिरा आवास योजना सन २००३ मध्ये घरकुल लाभ मिळाला होता. पण लाभधारक उषा रमेश रणदिवे यांना त्याची कल्पनाच नव्हती, प्रत्यक्षात त्यांना […]

अधिक वाचा..