शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. याचाच गैरफायदा घेत शिरुरच्या पुर्व भागातील गुनाट (ता. शिरुर) येथील एका माजी सरपंचांच्या नातेवाईकाने घोड धरणातुन रात्रीच्या वेळेस बेकायदेशीर वाळू चोरी करण्याचा सपाटाच लावला असुन त्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली […]

अधिक वाचा..

घोड धरणातील वाळूचा लिलाव म्हणजे महसूल आणि पोलिसांसाठी दिवाळीपुर्वीचं बोनस…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणातील वाळू उपसा करण्यासाठी शासनाच्या वतीने रीतसर लिलाव करण्यात आला. सर्वसामान्य लोकांना 600 रुपये ब्रास याप्रमाणे कमी कमी दरात वाळू मिळावी. यासाठी शासनाने शिरुर तालुक्यातील निमोणे आणि चिंचणी या दोन ठिकाणी वाळू डेपो उभारण्याचा निर्णय घेतला. परंतु सध्याचे चित्र पाहता हे वाळू डेपो नक्की […]

अधिक वाचा..

घोड धरण 100 टक्के भरल्याने शिंदोडी ग्रामस्थांनी केले जलपूजन

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतीसाठी वरदान ठरलेले घोडधरण 100 टक्के भरल्याने या धरणाच्या पाण्याचा वर्षभर शेती व पिण्यासाठी गावाला फायदा होत असल्यामुळे शिंदोडी ग्रामस्थांच्या वतीने रविवार (दि 1) रोजी गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मनोहर वाळुंज व त्यांच्या पत्नी नंदा दत्तात्रय वाळुंज यांच्या हस्ते घोडधरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.   यावेळी शिंदोडी […]

अधिक वाचा..

घोड धरण शंभर टक्के भरले 5,500 क्युसेसने घोडनदीपात्रात विसर्ग सुरु

शिरुर (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणामध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला असुन धरणाच्या 10 दरवाज्यातुन घोडनदीपात्रात 5500 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच घोड धरणाच्या उजव्या कालव्यातुन 80 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अजय वाघ यांनी दिली.   चिंचणी(ता.शिरुर) येथील घोड […]

अधिक वाचा..