suresh palande

घोडगंगात भ्रष्टाचार करुन अशोक पवारांनी व्यंकटेश उभारला: अ‍ॅड सुरेश पलांडे

न्हावरे (तेजस फडके): घोडगंगा साखर कारखान्यात विद्यमान अध्यक्ष आणि आमदार अशोक पवार यांनी 20 ते 25 वर्षात प्रचंड मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करुन आपल्या नातेवाईकांना पुढे करुन खाजगी साखर कारखाना काढला आहे, असा आरोप अ‍ॅड सुरेश पलांडे यांनी आलेगाव पागा येथे केला. घोडगंगा सहकारी कारखान्यानंतर चार वर्षांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सुरु झाला. सन 2018-19 साली […]

अधिक वाचा..
Ghodganga sugar Factory

घोडगंगा कारखान्यावर कारवाईची टांगती तलवार…

शिरुर (तेजस फडके): घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने अद्यापही शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम न दिल्यामुळे कारखान्यावर कारवाई होऊ शकते, तसा कारवाईसाठीचा प्रस्ताव देखील प्रादेशिक सहसंचालक पुणे धनंजय डोईफोडे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना पाठविला आहे, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे धनंजय डोईफोडे यांनी दिली. घोडगंगा कारखान्याची निवडणूक तात्पुरती स्थगित झाली आहे. त्यात कारखान्याचे चेअरमन, आमदार […]

अधिक वाचा..
Ghodganga

घोडगंगाच्या निवडणुकीत मतदार भाकरी फिरवणार का…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शेतकऱ्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असलेल्या घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.या निवडणुकीसाठी एकूण १३२ अर्ज वैध झाले आहेत.गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे निवडणुक लांबणीवर पडली होती.या वर्षी होत असलेली निवडणूक दोन्ही बाजूने ताकत लावल्याने रंगतदार होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घोडगंगा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण १९ हजार ३५१ सभासद आहेत. […]

अधिक वाचा..
Ghodganga

घोडगंगाच्या अर्ज छाननी मध्ये आमदार पवार, दादा पाटील फराटे यांना दिलासा

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु असुन या निवडणूक प्रक्रियेत २१ जागांसाठी १८२ अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जांची छाननी शुक्रवार (दि.१ ) रोजी पार पडली. यामध्ये आमदार अशोक पवार, सुजाता पवार, ऋषिकेश पवार यांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती घेण्यात आल्या होत्या. तर घोडगंगा किसान क्रांती पॅनलचे दादा […]

अधिक वाचा..