Shikrapur Police Station

शिक्रापुरच्या त्या ‘दिप’ रतनचा खाकी वर्दीला काळीमा फासणारा लाजिरवाना पराक्रम…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) ‘सत्य’ हे ताकातल्या लोण्यासारखं असतं ते कितीही खाली ढकललं तरीही वर येतंच. या म्हणीप्रमाणे कोणत्याही गुन्ह्याला ‘कधी ना कधी’ वाचा फुटते. केलेल पाप हे कधीना कधी उघडकीला येतेच खुनाला फुटते. अशीच एक धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे .   एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी लपवण्याचा आणि सोडुन देण्याच्या […]

अधिक वाचा..