पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जमीन हडपणाऱ्यांना काँग्रेस सोडणार नाही

मुंबई: देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा ह्ल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ […]

अधिक वाचा..

त्या डीवायएसपींनी आंदोलकाच्या पार्श्वभागावर लाथ मारली अन् चिमुकल्या लेकरालाही पकडल…

जालना: स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यामध्ये आल्या होत्या. यावेळी जालन्यात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पोलिसांनी अडवलं. यानंतर पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत अगदी फिल्मी स्टाईलने मागून लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या दोघांनी कौटुंबिक वादातून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला […]

अधिक वाचा..