शिरुरमध्ये पंडीत प्रदिप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेच्या भव्य सोहळ्याचे आयोजन
शिरुर (रुपाली खिलारी) शिरुर येथे रामलिंग रस्त्यावर आजपासुन दि. २४ ते २ मार्च या कालावधीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा वाचक प.पू. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमृतवाणीमधून श्री शिव महापुराण कथेचे दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत पी. आर. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. कथास्थळी […]
अधिक वाचा..