लग्नाआधी लोकशाहीच कर्तव्य! शेरवानीत नवरदेव थेट मतदान केंद्रावर

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील संवेदनशील असणाऱ्या रांजणगाव -कान्हूर मेसाई या गटात ‘काटे की टक्कर’ चाललेल्या मतदानात एका-एका मतांचा विचार होत आहे. अशाप्रसंगी आज स्वतःचं लग्न असतानाही ‘आधी मतदान, मग लग्न’ असं ठरवून नवरदेव गणेश खर्डे यांनी चक्क आपला मतदानाचा हक्क बजावला. याची चर्चा कान्हूर मेसाईमध्ये दिवसभर रंगली. कान्हूर मेसाई येथील जि.प शाळेत या […]

अधिक वाचा..

प्रेमविवाह केल्याच्या रागातून भरचौकात जावयाला बेदम मारहाण, लेकीचं अपहरण

खेड: पुण्यातील खेडमध्ये ‘सैराट’ चित्रपटासारखी धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणीच्या आई आणि भावाने तिच्या नवऱ्याला भरचौकात बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तरुणीला मारहाण करत तिचे अपहरण केले. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात तरुणीचे अपरहण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या खेडमध्ये […]

अधिक वाचा..
lande-sambare-marriage

शिरूर तालुक्यातील वधू-वर! अमेरिकेच्या भुमित निघाला परण्या अन् दुमदुमल्या मंगलाष्टका…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील वधू-वराने अमेरिकेतील डलास शहरात पारंपरिक हिंदू वैदिक पद्धतीने विवाह केला आहे. विवाहप्रसंगी नवदांपत्याने महाराष्ट्रीयन परंपरेनुसार वेशभूषा परिधान केली होती. संगीत, संस्कार आणि नात्यांचा संगम अनुभवताना अमेरिकेच्या भूमीत मराठमोळा उत्सव साजरा झाला. नवदांपत्याला विविध ठिकाणांहून शुभेच्छा दिल्या जात आहेत. चि. सौ. का. ऐश्वर्या विजय लांडे (एम.एस. इन आर्किटेक्चर, रा. रांजणगाव गणपती, […]

अधिक वाचा..
china-girl

चीनची नवरी झाली अहमदनगर जिल्ह्याची सून…

अहमदनगरः चीनची युवती अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील युवकाच्या प्रेमात पडली आणि बघता बघता संगमनेरची सून झाली. सध्या या लग्नाची महाराष्ट्रात तुफान चर्चा रंगली आहे. चीनमध्ये रजिस्टर मॅरेज करुन त्यांनी संगमनेर येथे पारंपरिक पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. या विवाह सोहोळ्याला अख्खे गाव उपस्थित होते. संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावात राहणारा राहुल हांडे हा चीनमध्ये गेल्या सात आठ […]

अधिक वाचा..

Video: नवरीने घातला हार अन् नवरदेवाची उतरली पॅन्ट…

नवी दिल्ली : विवाह सोहळ्यादरम्यान नवरीने नवरदेवाच्या गळ्यात हार घातला आणि काही वेळातच नवरदेवाची पँट खाली आली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरेनासे होत आहे. लग्नाशी संबंधित या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, वधू आणि वर त्यांच्या नातेवाईकांसह मंचावर दिसत आहेत. आता जयमाला घालायची पाळी. तेव्हा नववधू आधी नवरदेवाला […]

अधिक वाचा..
bride

शिरूर तालुक्यातून नवरीने लग्नानंतर ठोकली धूम…

शिरूरः शिरूर तालुक्यातील एका गावामध्ये लग्न होऊन आल्यानंतर नवरीने धूम ठोकल्यामुळे नवरदेवाच्या कुटुंबियांना मोठा मानसिक आणि आर्थिक फटका बसला आहे. शिरूर तालुक्यातील एका युवकाचे अनेक दिवसांपासून लग्न ठरत नव्हते. विवाह जमविणाऱ्या एकाने दुसऱ्या जिल्ह्यातील मुलगी असल्याचे सांगितले. शिवाय, मुलीकडील कुटुंबियांची परिस्थिती गरिब असल्यामुळे त्यांना रक्कम द्यावी लागेल, असेही सांगितले. युवकाला मुलगी मिळत नसल्यामुळे मुलाकडील नातेवाईक […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

Video: नवरा बसला बोलत अन् प्रियकराने पळवले नवरीला…

नवी दिल्लीः एका विवाहसोहळ्यादरम्यान मंडपातूनच नवरीला पळून नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. प्रियकर थेट स्टेजवर चढून प्रेयसीच्या गळ्यात वरमाला घालत असल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. तशाच प्रकारे एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, लग्नमंडपात नवरा आणि नवरी खुर्चीत बसले आहेत. त्यावेळी नवरा […]

अधिक वाचा..