‘सावळ्याची जणू सावली’मध्ये गुरू-शिष्य आमनेसामने; भैरवीचा डाव सावलीवर भारी पडणार का?

मुंबई: गुरूने दिलेल्या विद्येचे ऋण शिष्य कधीही विसरत नाही, मात्र झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’ मध्ये गुरू-शिष्याचं नातं आता थेट संघर्षाच्या वळणावर आलं आहे. मालिकेत भैरवी आणि सावली एकाच मंचावर आमनेसामने येणार असून, त्यामागे मोठं षडयंत्र असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी भैरवीचा खोटेपणा सर्वांसमोर उघड झाल्यानंतर तिला तीव्र टीकेला सामोरं जावं लागलं. […]

अधिक वाचा..

दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यानी साजरी केली आगळी वेगळी गुरुपोर्णिमा

तळेरे: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करावा या उद्धेशाने माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिड या आपल्या शाळेतील शिक्षकांचे सत्कार करण्याचे ठरविले. केवळ सत्कार न करता आपल्या गुरूंचे पाद्यपूजन करून पुढील मुलांसमोर चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला. दिविजा वृद्धाश्रमाच्या संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कोळोशी शाळेचे माजी विद्यार्थी […]

अधिक वाचा..