कळकट मोजे न धुता घातल्याने बेतेल जीवावर, पाहा ही सवय किती घातक

बऱ्याच लोकांना सवय असते की, ते तेच तेच कपडे न धुता पुन्हा पुन्हा वापरतात. कारण हे कपडे फार काही मळलेले किंवा खराब दिसत नाहीत. पण आपल्या कपाटात एक अशी गोष्ट असते जी न पुन्हा पुन्हा वापरल्यास त्रास होऊ शकतो. आम्ही ज्याबाबत सांगतोय ते आहेत मोजे म्हणजेच सॉक्स. दिवसभर पाय शूजमध्ये बंदिस्त असतात. ज्यामुळे घाम येतो. […]

अधिक वाचा..

रात्री उशीरा जेवायची सवय पडू शकते महागात

अनेकांना रात्री उशीरा जेवायची सवय असते. प्रवासात होणारा उशीर, ट्रॅफिक, डेडलाईन्स, कामाचा ताण या सगळ्यात बऱ्याचदा जेवणासाठी उशीर होतो. कामामुळे कधीकधी जेवायला उशीर होणे साहजिक आहे, पण काहींना रोज रात्री उशीरा जेवायची सवय लागते. पण रात्री उशीरा जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अनेकांना माहित नसते. रात्री ८ वाजल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. जेवणाच्या […]

अधिक वाचा..

तुम्हीही एका दमात पाणी घटाघट पिता का? ही वाईट सवय बिघडवते शरीरातील पाण्याचं संतुलन

पाणी म्हणजे शरीराचा प्राण. पण तुम्हाला ठाऊक आहे का, पाणी प्यायल्यानंतर ते शरीराला तत्काळ शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी मदत करत नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाणी शरीरात गेल्यानंतर लगेच कामाला लागतं, मात्र ते पेशींपर्यंत पोहोचण्यासाठी आणि संपूर्ण शरीराला ताजेतवाने करण्यासाठी एक ठराविक वेळ घेतं. पाणी शरीरात कसं शोषलं जात पाणी प्यायल्यानंतर साधारण ५ ते १० मिनिटांत […]

अधिक वाचा..

जेवण केल्यानंतर तुम्हाला स्नॅक्स खाण्याची सवय आहे का? जाणून घ्या याचे दुष्परिणाम

पौष्टिक आहार हा निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे; पण त्याचबरोबर चांगल्या आहाराच्या सवयीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. अनेक जण जेवण केल्यानंतर स्नॅक्स खातात. खरेच जेवण केल्यानंतर स्नॅक्स खाणे कितपत चांगले आहे. अनेक लोक वेगवेगळ्या कारणांमुळे स्नॅक्स खातात. कधी ऊर्जा वाढविण्यासाठी खातात; तर कधी त्यांना हार्मोनल बदलांमुळे स्नॅक्स खाण्याची इच्छा निर्माण होते. काही जण रक्तातील साखरेची पातळी कमी झाली […]

अधिक वाचा..

गरम पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात

घशाला आराम देण्यासाठी आणि शरीराला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आपण पाणी पितो. गार पाणी प्यायल्याने कोरड्या घशाला आराम तर मिळतो तसेच मन देखील तृप्त होते. थंड पाणी प्यायल्यानंतर गरमा गरम जेवल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. थंड गरम पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडते. यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते. तसेच कोणतेही पदार्थ खाताना ऋतुमानानुसार खावे. अचानक थंड आणि गरम पदार्थ […]

अधिक वाचा..

रोज चहासोबत ब्रेड खाण्याची सवय घातक

भरपूर लोक सकाळी चहासोबत ब्रेड खातात. ब्रेड खाणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. पण जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की, ब्रेडमध्ये असे काही तत्व असतात, जे आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतात. तुम्हीही रोज सकाळी चहासोबत ब्रेड, टोस्ट किंवा बिस्कीट खात असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. रोज ब्रेड […]

अधिक वाचा..

तुम्हाला उभं राहून पाणी पिण्याची सवय आहे? मग या 5 आजारांना तुम्ही देताय आमंत्रण…

तुम्हीही उभे राहून पाणी पीत असाल तर आजपासूनच ते बंद करा. अन्यथा शरीराला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. किडनी समस्या: उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला किडनीशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही उभे राहून पाणी पिऊ नये. असे केल्याने तुमची किडनी खराब होऊ शकते. यासाठी […]

अधिक वाचा..

सतत फोन चेक करण्याची सवय असेल तर सावध राहा…

तुमच्या मेंदूवर होतोय दुष्परिणाम…  औरंगाबाद: आजकाल स्मार्टफोन ही काळाची गरज असली तरी त्याच्या वापराचे अनेक दुष्परिणामही असल्याचे अनेक संशोधनातुन समोर आलं आहे. यातीलच एक मोठा दुष्परिणाम म्हणजे मेंदूवर (Brain) होणारा वाईट परिणाम. होय, हे खरं आहे. वारंवार फोन चेक करण्याची सवय ही मेंदूसाठी घातक ठरु शकते. सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने वारंवार स्मार्टफोन तपासल्याने मेंदूवर होणाऱ्या परिणामांवर […]

अधिक वाचा..

डोक्यावर पांघरूण घेऊन झोपण्याची सवय चांगली की वाईट…

भारतातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीमुळे माणूस बाहेर पडत नाही आहे. या दिवसात आरोग्याची योग्य काळजी घेणं आवश्यक, कारण अनेकांना आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी काही जण औषधोपचारासह स्वतःला गरमी देण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करतात. तर काही लोकं रात्री झोपण्यापूर्वी पांघरुण घेतात. प्रत्येकाची पांघरूण घेण्याची पद्धत वेगळी आहे. […]

अधिक वाचा..