आपल्या दररोजच्या छोट्याछोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात
आपण अनेकदा काही गोष्टी सहजपणे करतो. लघवी थांबवणं, अंथरुणावर मोबाईल ठेवणं, जेवताना पाणी गिळणं… पण यामागे शरीरावर होणारे दुष्परिणाम खूप गंभीर असू शकतात. आरोग्यविषयक वैज्ञानिक संशोधन आणि तज्ज्ञांच्या निरीक्षणातून सिद्ध झालेल्या अशा ८ घातक सवयी तुमच्या शरीरावर हळूहळू घात करतात, हे जाणून घ्या आणि वेळेत सावध व्हा. लघवी थांबवण ही सवय किडनीवर ताण […]
अधिक वाचा..