‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या वृत्तानंतर शाळा व पोलीस प्रशासन जागे

महाविद्यालयीन भाईगिरी करणाऱ्यांना चांगलीच अद्दल, शरीरावर ग्रुपचे लोगो काढण्यासह नियमांचे पालन करण्याचे आदेश शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या अल्पवयीन मुलांमध्ये गुंडगिरी, भाईगिरीचे आकर्षण वाढू लागलेले असून युवकांकडून शरीरावर ग्रुपची नावे टाकून विविध पद्धतीने भाईगिरी केली जात असल्याबाबतचे वृत्त नुकतेच “शिरुर तालुका डॉट कॉमने” प्रसिद्ध केले असताना शाळा व पोलीस प्रशासनाने पालकांसह ग्रामस्थांची […]

अधिक वाचा..