शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, १८ गुन्ह्यांतील मुद्देमाल शोधून १२ लाख ३६ हजारांचा माल फिर्यादींच्या ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी घरफोडी, जबरी चोरी आणि चोरी अशा क्लिष्ट गुन्ह्यांमागील सराईत आरोपींचा पाठपुरावा करत अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून तब्बल १२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल शोधून काढत १८ गुन्ह्यांचे फिर्यादींना परत केला. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुद्देमालामध्ये साडे सोळा तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख […]

अधिक वाचा..

सुक्या मेव्यामधील ‘हा’ एक पदार्थ आहे हाडांवर रामबाण उपाय

सुकामेवा हा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. असं असलं तरी काही पदार्थ तुमची हाडे आतून मजबूत करू शकतात हेही खरं आहे. असाच एक पदार्थ म्हणजे काळे मनुके. हे दिसतात तर एवढेसे पण यांचे फायदे आभाळाएवढे आहेत. काळे मनुके एक गोड आणि पोषक तत्वांनी समृद्ध सुपरफूड आहे. यामध्ये असलेले कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स तुमची हाडे मजबूत […]

अधिक वाचा..

बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे

आयुर्वेदात अशा अनेक वनौषधी आणि वनस्पती आहे, ज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे यातिल बाभळीच्या शेंगांना फार मौल्यवान मानले जाते. खुपच गुणकारी आहे तर बघू या फायदे 1)गुडघेदुखी कमी होते बाभळीच्या शेंगांचे चूर्ण उपयुक्त आहे. व्रुध्दापकाळात सांधेदुखी, ही सामान्य समस्या आहे आणि गुडघेदुखी तर चाळीशीनंतर चालू होते. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर […]

अधिक वाचा..