हृदयद्रावक! मेकॅनिकच्या एका सल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; 3 भावंडांसह आजोबांचा झोपेत गुदमरून मृत्यू
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दुचाकीच्या धुरामुळे निर्माण झालेल्या कार्बन मोनोऑक्साइड वायूच्या विषबाधेमुळे घरात झोपलेल्या दोन जुळ्या बहिणी, त्यांचा भाऊ आणि आजोबा अशा चौघांचा झोपेतच गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरली नावाचा व्यक्ती हेअर सलून चालवतो. त्याने नुकतीच आपली दुचाकी दुरुस्त करून आणली […]
अधिक वाचा..