मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग बंद; नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे विस्कळीत झाली आहे. भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थितीमुळे पुढील आदेशापर्यंत दोन्ही दिशांतील (पुणे–मुंबई व मुंबई–पुणे) वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय पुणे–मुंबई दरम्यानचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून […]

अधिक वाचा..

अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती व शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर गंभीर संकट ओढावले आहे. सातत्याने सर्वच स्तरांतून मागणी होत असतानाही राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना वा-यावर सोडणाऱ्या महाभ्रष्ट महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन करणार आहे. गेल्या महिनाभरात राज्यात पूरस्थिती कायम असून १०० लाख […]

अधिक वाचा..

ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन

कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी साधावा संपर्क ठाणे: ठाणे जिल्ह्याला आज (दि. 19) ऑगस्ट 2025 रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून प्राप्त झाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व विभागांमध्ये सतर्क ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील खाडी आणि नदी / नाला इ. पाण्याकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे. नागरिकांनी स्वतःची […]

अधिक वाचा..

पुण्यात भरपावसात विवाहितेवर अत्याचार, नवऱ्याने संशय घेत घराबाहेर काढल

पुणे: पवना धरणाच्या ठाकुरसाई रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या अनोळखी इसमाने एका महिलेला निर्जन भागात नेऊन बळजबरीने अत्याचार केला. ही हृदयद्रावक घटना 15 जुलै रोजी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास घडली. पावसामुळे रस्ता सुनसान होता आणि नेमका याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने अमानुष कृत्य केले. या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करून तत्परतेचे उदाहरण […]

अधिक वाचा..