tanaji-dharne-helpata

शिरूर तालुक्यातील ‘हेलपाटा’ कादंबरीच्या लेखकाचा विद्यालयात सन्मान!

शिरूर : शिरूर तालुक्यातील ‘हेलपाटा’ कादंबरीचे लेखक व श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचे (न्हावरे) माजी विद्यार्थी तानाजी धरणे यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे (शिरुर)च्या वतीने तानाजी धरणे यांच्या ‘हेलपाटा’ या कादंबरीला ८ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मध्ये पी […]

अधिक वाचा..
helpata

तानाजी धरणे यांच्या ‘हेलपाटा’ कादंबरीचे समिक्षण…

मित्रांनो हेलपाटा ही कादंबरी ग्रामसेवक तानाजी धरणे सरांनी लिहिली आहे. ही कादंबरी हृदयस्पर्शी संघर्षमय कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये लहानपणी घडलेले प्रसंग, अनुभव या कादंबरीत सांगितलेले आहेत. हेलपाटा ही कादंबरी वाचताना प्रत्यक्षात चित्रच डोळ्यासमोर येऊन उभ राहतं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, असे या कादंबरीत लिखाण केले आहे. आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी केलेली कसरत या कादंबरीत सांगितलेली […]

अधिक वाचा..