शिरुर येथील साहिल बांदल कडून युरोपातील सर्वोच्च शिखर सर

बेस कॅम्प वर फडकवला 115 फूट लांबीचा तिरंगा शिरुर (अरुणकुमार मोटे): युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूसवर भारतामार्फत इतिहास घडला असून शिरूर येथील गिर्यारोहक साहिल बांदल याने ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत हे शिखर सर केले आहे. गिर्यारोहनासारख्या साहसी क्रीडा प्रकारात फार कमी लोक असताना आपला ठसा उमटवत साहिलने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलिमांजारो पाठोपाठ युरोपातील सर्वोच्च […]

अधिक वाचा..

कर रुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रासह मुंबईच्या तोंडाला पाने पुसली…

मुंबई: लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे. देशातील मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट मर्यादा वाढविण्याचा दिखावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मध्यमवर्गीयांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कोणतीही ठोस तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘वेलफेअर स्टेट’ची संकल्पना मोडीत काढणारा हा अर्थसंकल्प आहे. सन २०१८ ते २०२२ […]

अधिक वाचा..

अटलजींच्या मार्गाने देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू…

अटल सम्मान पुरस्काराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सन्मानित  मुंबई: सर्व देशांनी घातलेल्या बहिष्काराची पर्वा नं करता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पोखरणमध्ये अणुचाचणी घेऊन जगाला भारताची ताकद दाखवली. त्यांनी भारत देशाला आत्मनिर्भर बनविले. अटलजींच्या मार्गांवर चालून देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू या, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बांद्रा येथील हॉटेल रंगशारदामध्ये दीप कमल फाउंडेशनतर्फे […]

अधिक वाचा..