पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे

मुंबई: पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड), राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत), तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. […]

अधिक वाचा..

वाहन चालकांना मोठा धक्का! महामार्गावरील टोल टॅक्सच्या दरात वाढ

औरंगाबाद: राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि द्रुतगती मार्गांवरून प्रवास करणार्‍या वाहन चालकांना पुढील महिन्यापासून अधिक पैसे मोजावे लागतील. कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढवले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोल टॅक्स धोरण राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 नुसार, शुल्क दर दरवर्षी 1 एप्रिलपासून सुधारित केले जातील. विशिष्ट टोल मुद्द्यांवर वेळोवेळी […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गांवर खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ…

अपघातांच्या संख्येत देखील वाढ / प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत असून खड्ड्यांमुळे महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. त्यामुळे येथील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) हे पुणे नगर रस्त्यावरील […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गांवर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन अनिकेत कसबे हा 15 वर्षीय युवक त्याच्या ताब्यातील दुचाकीहून पुणे बाजूने अहमदनगर बाजूकडे जात असताना पुणे बाजूने भरताभरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाची अनिकेतच्या दुचाकीला धडक बसली. यावेळी झालेल्या अपघातात अनिकेत गंभीर जखमी झाला असता येथील नागरिकांनी त्याला उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच अनिकेत […]

अधिक वाचा..