लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय 

बेकिंग सोडा आणि पाणी लघवी कमी आम्लयुक्त बनवते, जळजळ कमी करते. ओवा खाणे मूत्र प्रणालीतून बॅक्टेरिया बाहेर काढते. सेलरी बियाणे चहा UTI च्या लक्षणांपासून मुक्त करते. क्रॅनबेरीचा रस UTI टाळण्यास मदत करतो. कॉर्न सिल्क अधिक सहजपणे लघवी करण्यास मदत करतो, मूत्रपिंडाच्या वेदनापासून मुक्त होण्यास आणि kidney stones काढून टाकण्यास मदत करतो. जेवणानंतर ताक अधिक सहजपणे […]

अधिक वाचा..

लठ्ठपणा एक आजार असून लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय 

लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. 1) पपईचे नियमित […]

अधिक वाचा..

डोळ्या खालील काळी वर्तुळे आणि घरगुती उपाय 

आजकाल अनेक लोक डोळ्या खाली काळ्या वर्तुळाच्या समस्येने त्रस्त आहेत. काळ्या वर्तुळांमुळे चेहरा निस्तेज आणि सुस्त दिसतो. डोळ्या खाली काळी वर्तुळे येण्यामागील कारणे अनियमित जीवनशैली, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, निर्जलीकरण, निद्रानाश किंवा जास्त ताण असू शकतात. काळी वर्तुळे दूर करण्यासाठी काही घरगुती वस्तू वापरता येतात. यामध्ये मधाचाही समावेश होतो. मध ही आपल्या स्वयंपाक घरात असलेली […]

अधिक वाचा..

मुळव्याधीवर घरगुती उपाय 

मूळव्याध चा त्रास आजकाल खूप जास्त प्रमाणात वाढत आहे, संडासवाटे रक्त पडणे, मुळव्याधचा त्रास होणे हे आपण घराच्या घरी १० मिनिटांत थांबू शकतो लिंबू व सैंधव मीठ 1) लिंबू घ्या, त्याला मधून चिरा. 2) त्यावर सैंधव मीठ टाखा. 3) ते लिंबु चोखून चोखून . 4) आंबट लागल्यास मीठ परत -परत टाखा व लिंबू चोखून चोखून […]

अधिक वाचा..

पित्त दोष संतुलित करण्याचे घरगुती उपाय…

पित्त दोष संतुलित ठेवण्यासाठी आहारात तूप, लोणी आणि दुधाचा समावेश करा. पित्त असंतुलित असेल किंवा वाढलं असेल तर, आंबट फळं खाणं टाळा. ते संतुलित करण्यासाठी गोड फळांचे सेवन करा. पित्त दोष शांत करण्यासाठी कोरफड, व्हीटग्रासचा रस पिऊ शकता. किंवा दुधीचा रस देखील उपयुक्त आहे. पित्ताचे प्रमाण आवळ्याच्या रसानेही संतुलित करता येते. असे अनेक पोषक घटक […]

अधिक वाचा..

स्किन अ‍ॅलर्जी आणि घरगुती उपाय

स्किन अ‍ॅलर्जी ही आजकाल प्रत्येकासाठीच एक मोठी समस्या बनली आहे. कधी चुकीच्या आहारशैलीमुळे तर कधी कोणत्या चुकीच्या क्रीम, कॉस्मेटिक्समुळे त्वचेवर रॅशेज, मुरुम, खाज अशा समस्या उद्भवू लागतात. या समस्या बहुतांश वेळा शरीर व चेहऱ्यावर डाग देखील सोडून जातात. स्किन अ‍ॅलर्जी फुड अ‍ॅलर्जी पेक्षा खूप वेगळी आणि वेदनादायक असते. स्किन अ‍ॅलर्जी मध्ये शरीरावर लालसर चट्टे किंवा […]

अधिक वाचा..

केस गळती थांबविण्यासाठी घरगुती उपाय

१) तुमचा खुराक चांगला असला पाहिजे. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा २) ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा. ३) केसांना तेलाने मसाज करा. मसाज करताना बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर रगडा, केसांवर नको. ४) पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेल वापरा. तसेच मोहरीच्या (सरसो) तेलात मेथी […]

अधिक वाचा..

उंची वाढवण्यासाठी आहार, व्यायाम आणि घरगुती उपाय

आपली उंची ही अनेक घटकांवर अवलंबून असते. प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षित असते. प्रामुख्याने उंची ठरवण्यासाठी ६० ते ८० टक्के जेनेटिक फॅक्टर आणि अनुवांशिक घटक जबाबदार असतात. तर उंचीसाठी आहार पोषण, व्यायाम यासारखे घटक २० ते ४० टक्के घटक […]

अधिक वाचा..

सर्दी खोकला झाल्यावर घरगुती उपाय करा

सध्या देशात हवामान बदलत आहे. या बदलत्या वातावरणामुळे विविध आजार, रोगराई आपलं डोकं वर काढतात, ज्यामुळे सर्दी खोकल्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत स्वत:ला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. काहीजण जराही सर्दी खोकला झाला तरी लोक थेट औषधं घ्यायला सुरूवात करतात, हे टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे तुमची खूप मदत […]

अधिक वाचा..

रक्त शुद्ध करण्याचा घरगुती उपाय

शरीरातील रक्त अशुद्ध झाल्यावर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. आपण जे काही खातो किंवा पितो ते रक्तात मिक्स होतं. अशात जेव्हा आपण जे काही अनहेल्दी खातो त्याचेही कण रक्तात मिक्स होतात. ते साफ करण्याचं किंवा बाहेर काढण्याचं काम किडनी आणि लिव्हर करत असतं. मात्र, अनेकदा रक्तात इतके जास्त विषारी तत्व असतात की, लिव्हर किंवा किडनीही […]

अधिक वाचा..