स्व. मा.आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंगणवाडीच्या लहान मुलांना साहित्य वाटप

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर हवेलीचे स्वर्गीय माजी आमदार बाबुराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शिरूर नगरपरिषदेच्या शाळांमधील अंगणवाडीच्या लहान विद्यार्थ्यांना बसण्यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने खुर्च्या, चटई, टेबल आदी साहित्य वाटप करण्यात आले आहे. शिरूर शहरातील मुंबई बाजार या अंगणवाडीच्या शाळेला ५० खुर्च्या, ४ मोठ्या चटई आणि टेबल अशा स्वरूपाच्या वस्तू श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष, मा.शहर प्रमुख सुनील […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव

विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह तर शिक्षकांना सुवर्ण मुद्रिकांची भेट शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तब्बल त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याने सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा शालेय समिती व आधार फाउंडेशन वतीने गुणगौरव करत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, सन्मानचिन्ह तसेच शिक्षकांना सुवर्ण मुद्रिका देऊन गौरविण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..