crime

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कार चालक असलेल्या तिच्याच पतीविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात घडल्याचा निष्कर्ष तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी हि कारवाई केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास नानाभाऊ इथापे (रा. गणेश […]

अधिक वाचा..

Video; पुणे-नगर रस्त्यावर फलके मळा येथे दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी

कारेगाव (तेजस फडके) पुणे-नगर महामार्गावर (दि २०) रोजी दोन दुचाकींच्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या संदीप नामदेव गाडिलकर (वय ३५) रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे याचा उपचारापुर्वी मृत्यू झाला. तर दुचाकी चालविणाऱ्या दत्तात्रय धुमाळ याच्या डोक्यास दुखापत झाली आहे. याबाबत विशाल बाळू गाडीलकर (वय २४) याने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याबाबत […]

अधिक वाचा..

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या दरम्यान जोगेश्वरी माता मंदिराच्या समोरील वळणाला मालवाहतूक कंटेनर व इको कारचा गाडीचा समोरासमोर झालेल्या अपघातात शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील ३५ व ३६ वयोगटातील ३ तरुणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाला आहे. याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे बालचंद्र शिवाजी […]

अधिक वाचा..