पुण्यात गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या मामी-भाचीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या नांदेडच्या मामी-भाचीचा ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ६ सप्टेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. या अपघातात मामी प्रतिभा आंबटवार (वय ३२) आणि भाची कादंबरी गादेकर (वय १८, दोघी रा. बळीरामपूर, ता. नांदेड) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. बळीरामपूर […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव; विसर्जनासाठी अनोखी दिशा 

शिरूर (अरुणकुमार मोटे): यंदाच्या गणेशोत्सवात शिरूर नगरपरिषदेकडून राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांनी शहरातील गणेशभक्तांना एक नवी दिशा दिली आहे. मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी स्वतः मिरवणुकीचा मार्ग प्रत्यक्ष पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या अनुषंगाने रस्त्यांची दुरुस्ती, पथदिवे सुरळीत करणे, वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे व विसर्जन घाटांची स्वच्छता यावर विशेष भर देण्यात आला […]

अधिक वाचा..