UPSC 2025 मध्ये ‘मनोबल’चा दबदबा! 19 विद्यार्थ्यांचे यश; दृष्टिबाधित रवी राज दिव्यांगांमध्ये देशात अव्वल
8 दिव्यांग विद्यार्थ्यांची कर्तबगारी; सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कामगिरी पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या UPSC 2025 नागरी सेवा परीक्षेत दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पातील 19 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे यामध्ये 8 दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी दृष्टिबाधित रवी […]
अधिक वाचा..