शिरूर शहरात अज्ञात व्यक्तीने कोयत्याचा धाक दाखवून दमदाटी केल्याची घटना

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात (दि. ३०) मार्च रोजी सायंकाळी ७ : ३० वाजण्याच्या सुमारास एस.बी.आय चौक येथे घडलेल्या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिर्यादी भाऊसाहेब ताराचंद जाधव (वय 36, व्यवसाय – ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट, राहणार – पळवे बुद्रुक, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या क्रेटा गाडी (क्रमांक MH 12 SK 5666) […]

अधिक वाचा..

नागपुरात घडलेली घटना ही पूर्वनियोजित कट मास्टरमाईंड शोधून दंगेखोरांवर कारवाई करावी

स्वा. सावरकरांना विरोध करणाऱ्यांना औरंगजेबाचा एवढा पुळका का मुंबई: नागपूरच्या महाल भागात काल सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. हिंसक झालेल्या जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी परीस्थिती हाताळत नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणली खरी मात्र आज या हिंसाचाराचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी या घटनेचा निषेध करत […]

अधिक वाचा..

अत्यवस्थ रुग्ण २४ तास उपचाराविना, शीव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस

मुंबई: खासगी रुग्णालयातील रुग्णांना दाखल करून घ्यायचे नाही’ अशी आडमुठी भूमिका घेत शीव रुग्णालयातील ट्रॉमा केअरमधील डॉक्टरने सोलापूरहून गंभीर अवस्थेत आणलेल्या ८७ वर्षीय रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे तब्बल २४ तास स्ट्रेचरवरच असलेला रुग्ण उपचाराची वाट पाहत होता. उपचारासाठी नातेवाईक विनवण्या करीत होते, मात्र डॉक्टराला पाझर फुटला नाही. अखेर रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहन जोशी […]

अधिक वाचा..

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली…

मुंबई: राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत आहे, असा […]

अधिक वाचा..

जळगाव जिल्ह्यातील ऑनर किलिंगची घटना माणुसकीला काळीमा फासणारी

आरोपींवर कडक कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश जळगाव: पिंप्राळा हुडको, जिल्हा जळगाव येथे राहणाऱ्या मुकेश रमेश शिरसाठ वय वर्ष २७ या तरुणाची प्रेमविवाह केल्याने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून मुकेश शिरसाठ व पूजा सोनवणे यांचा चार ते पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह […]

अधिक वाचा..

त्या महिलेवर सामूहिक अत्याचार केलेल्या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी

पीडित महिलेचे व कुटुंबाचे समुपदेशन करण्यात यावे; डॉ. नीलम गोऱ्हे परभणी: परभणी येथे (दिनांक ३) जानेवारीच्या पहाटे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी अतिशय भयानक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. तिथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील एका शेतमजूर महिलेवर काही नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. यावेळी धारदार शस्त्राने हल्ला केल्याने कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले असून एकाची प्रकृती […]

अधिक वाचा..

शिरुर मधुन घरासमोर पार्क केलेली हुंडाई क्रेटा गाडी चोरट्याने नेली चोरुन, महीनाभरातील तिसरी घटना

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील स्टेट बॅक कॉलनी येथे घरासमोर पार्क केलेली ६ लाख रुपये किमंतीची पांढरा रंगाची हुंडाई क्रेटा गाडी अज्ञात चोरट्यांने चोरुन नेली आहे. शिरुर शहरात चारचाकी चोरण्याचे सत्र सुरुच असुन एका पोलिसाची हि चारचाकी गाडी चोरीला गेल्याने शहरात खळबळ माजली आहे.   याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित पोपट कुरंदळे (वय ३०) […]

अधिक वाचा..

वैजापूरात संतापजनक घटना! प्राध्यापकाच तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य…

संभाजीनगर: नाशिक- छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वैजापूर शहराजवळील रोटेगाव परिसरातल्या फार्मसी महाविद्यालयात औषधी निर्माणशास्त्राचे पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकविले जातात. याच महाविद्यालयातील एका 55 वर्षीय प्राध्यापकाची वैजापूर शहरातील एका युवकाशी ओळख झाल्यानंतर या नराधम प्राध्यापकाने ‘तुला मी फार्मसी महाविद्यालयात प्रवेश देऊन उत्तीर्ण करून देता’ असे आमिष दाखवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्याच्या या दुष्कृत्याचा व्हिडिओ […]

अधिक वाचा..

शिरुर परीसरात सोनसाखळी चोरांचा हैदोस, दोन महीन्यातील चौथी घटना 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर परिसरात सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला असून दोन महीन्यात ४ महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. शिरुरच्या बोऱ्हाडे मळा येथील शालन रावसाहेब बोऱ्हाडे ही महिला आपल्या नातीसह रिक्षातून घरी जात असताना तीन अनोळखी व्यक्तीनी तिच्या गळ्यातील सोन्याचे अंदाजे ८५, ०००रु. दागिणे ओरबाडून चोरून नेले आहे. याबाबत शिरूर […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात सोनसाखळी चोऱ्या थांबेना, महीनाभरातील तिसरी घटना

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात गेल्या महीनाभरापासून सोनसाखळी चोरांनी बाबुरावनगर, एसटी स्टॅण्ड, पाबळफाटा परीसरात धुमाकूळ घातला असून महीनाभरातील ही तिसरी घटना असून सोनसाखळी चोरांना गजाआड करण्यात शिरुर पोलिसांना अपयश येत आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २९) जानेवारी रोजी सायंकाळी ०५ वाजण्याच्या सुमारास मौजे शिरुर गावचे हद्दीत अहमदनगर – पुणे हायवेच्या सर्विस रोडवर महालक्ष्मी […]

अधिक वाचा..