महा-ऑनलाईन सर्व्हर ठप्प; विद्यार्थ्यांची गैरसोय वाढली

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य शासनाच्या महत्त्वाच्या महा-ऑनलाईन पोर्टलचा सर्व्हर गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सर्व्हर मेंटेनन्सच्या कामामुळे पोर्टल बंद असल्याची माहिती समोर आली असून, ते नेमके कधी सुरळीत होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून महा-ऑनलाईनसह विविध शासकीय पोर्टल्स ठप्प आहेत. यामुळे उत्पन्न […]

अधिक वाचा..

कल्याण – माळशेज घाट महामार्गावर चहा नाष्ट्यासाठी प्रचंड गैरसोय असलेले एसटी महामंडळाचे सक्तीचे बस थांबे

अणे: माळशेज घाट मार्गाने प्रवास हा एक वेगळाच अनुभव असतो. कल्याण – अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटातून स्वतःच्या वाहनाने अप्रतिम निसर्गसौदर्याची अनुभूती घेत होणारा प्रवास फारच आनंददायी असतो. स्वतःचे वाहन असले की हवं त्या हाॅटेलला थांबून चटकदार पदार्थांचा आस्वाद घेत, फोटोसेशन करत करत प्रवासाचा आनंद द्विगुणित होत असतो. परंतु हाच प्रवास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी […]

अधिक वाचा..

आमदार निवासस्थानात गैरसोय; अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर…

सरकारचे लक्ष नेमकं कुठे आहे… नागपूर: आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चालल आहे, असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणी केली. दरम्यान पोलीसांनाही जेवण दिले गेले नाही […]

अधिक वाचा..