राहुल गांधी यांचा मोदींवर हल्ला, भारत-अमेरिका व्यापार करारावरून राजकारण तापले

युनाइटेड स्टेट्स सर्वोच्च न्यायालयाचा ट्रम्प यांच्या टॅरिफवर निर्णय अमेरिका: अमेरिका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर सुपरिम कोर्ट ऑफ द युनाइटेड स्टेट्स यांनी आक्षेप घेतल्यानंतर भारतातील राजकारण ढवळून निघाले आहे. न्यायालयाने ट्रम्प यांनी लादलेले काही टॅरिफ बेकायदेशीर ठरवले असून, राष्ट्रपतींना अशा प्रकारे टॅरिफ लावण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासांतच ट्रम्प […]

अधिक वाचा..

भारत–अमेरिका व्यापार कराराविरोधात काँग्रेसचा एल्गार; ७ मार्चला यवतमाळात आंदोलन; विजय वडेट्टीवार

नागपूर: भारत–अमेरिका नव्या व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या कराराविरोधात काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असून ७ मार्च रोजी यवतमाळ येथे मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दिल्ली येथे काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या बैठकीत भारत–अमेरिका व्यापार करार आणि त्याचे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम […]

अधिक वाचा..

भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवे बळ

अमेरिकन उत्पादकांना भारतीय बाजार खुला होणार; डिजिटल व्यापारालाही चालना मुंबई: भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित अंतरिम व्यापार करारामुळे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध अधिक दृढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी राजदूत जेमिसन ग्रीअर यांनी या करारामुळे अमेरिकेतील औद्योगिक उत्पादक, शेतकरी आणि कामगारांना मोठा लाभ होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारताची विशाल बाजारपेठ अमेरिकन उत्पादनांसाठी […]

अधिक वाचा..