पहलगाम इथे भारतीयांवर झालेला दहशतवादी हल्ला हा भ्याड हल्ला आहे

देशामध्ये दोन समाजात वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा हा कट मुंबई: पहलगाम इथे झालेला दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप भारतीयांचा जीव गेला.हा भारतावर भ्याड हल्ला करण्यात आला आहे, याचा आम्ही निषेध करतो अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पहलगाम इथे सगळ्यात जास्त पर्यटक फिरायला जातात तिथे दहशतवाद्यांनी हल्ला केला, निष्पाप नागरिकांचा यात […]

अधिक वाचा..