रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीमधुन लोखंडी बारची चोरी 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील कल्याणी टेक्नो फोर्स लिमिटेड या कंपनीच्या मोकळ्या जागेतुन अज्ञात चोरट्याने 40 हजार 800 रुपयांचे लोखंडी बार चोरीला गेले असल्याने सचिन दत्तात्रय शिवले (वय 34) रा. शिक्रापुर तळेगाव रोड एस एस प्लाझा, रा. कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी याबाबत रांजणगाव […]

अधिक वाचा..

राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने विविध शिफारशी केल्या आहेत. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शीघ्र कृती समिती आणि ‘पीएम मित्रा’ च्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल, तसेच या ठिकाणी येणाऱ्या उद्योजकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून उद्योजकांना कुठलीही अडचण […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांकडून औद्योगिक वसाहतीत आवाहन फलके

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगिक वसाहतीत कंपन्या व उद्योजकांना ठेक्यासाठी त्रास देऊन दमदाटी सह खंडणी मागण्याचे प्रकार वाढत असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नुकतेच औद्योगिक वसाहतीत वेगवेगळे आवाहनात्मक फलक लावून कंपन्यांना पाठबळ देण्याचे काम सुरु केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, पिंपळे जगताप, वढू बुद्रुक, तळेगाव […]

अधिक वाचा..