देशाच्या विकासासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा; डॉ. वैशाली आहेर

शिक्रापूर (शेरखान शेख): महिलांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान अनेकांना प्रेरणा देणारे असून महिलांचे सबलीकरण आपल्या देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे देशाच्या विकासासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे मत मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. वैशाली आहेर यांनी व्यक्त केले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे उमेद महाराष्ट्र कार्यक्रमाच्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत शिरुर पंचायत समिती तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष […]

अधिक वाचा..

छत्रपती शासन चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमाला मुंबईच्या डब्बेवाल्यांची साथ

मुंबई: महाराष्ट्राची हवा तरुण उद्योजकांसाठी पूरक आहे, या मातीमध्ये अनेक रोजगार पिकवण्याचा कस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत उद्योग आणि रोजगाराचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शासन चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था तरुणांसाठी एक स्तुत्य उपक्रम घेऊन आली असून नुकत्याच पार पडलेल्या या उपक्रमाच्या कार्यक्रमाला मुंबईच्या डब्बेवाल्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. मुंबईचा डबेवाला संघटनेचे […]

अधिक वाचा..