तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सौरऊर्जा प्रकल्पांना गती; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वाचा करार

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये हरित ऊर्जेचा वापर वाढविणे आणि वीज खर्चात बचत साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. तंत्रशिक्षण संचालनालय आणि MAHAPREIT यांच्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराअंतर्गत सौरऊर्जा, स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान, ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली, ऊर्जा साठवण (Energy Storage) आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानांचा वापर […]

अधिक वाचा..

शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा

मुंबई: मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. त्यानंतर अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा,असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केले. माटुंगा येथे रसायन तंत्रज्ञान संस्थेमध्ये […]

अधिक वाचा..