बीडसह राज्यात अल्पवयीनांवरील अत्याचारांच्या घटनांनी खळबळ; जलद न्याय आणि कडक कारवाईची मागणी तीव्र

पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग घटनांमुळे राज्यभर संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर प्रकरणासह पुणे जिल्ह्यातील भोर, चाकण, नसरापूर या भागांतील घटनांनी समाजमन हादरले आहे. अल्पवयीनांवरील गुन्ह्यांमध्ये काही प्रकरणांमध्ये आरोपी हे ओळखीचे किंवा नातेवाईक असल्याचे समोर आल्याने सुरक्षिततेबाबत नव्याने […]

अधिक वाचा..

बारामती पोटनिवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे

अहिल्यादेवी होळकर रुग्णालय नामांतरावरून धनगर समाज आक्रमक बारामती: निवडणूक आयोगाने आज देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या राज्यांच्या वेळापत्रकासोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांतही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता कमी होताना दिसत […]

अधिक वाचा..