इराणमध्ये सत्तांतराचा मोठा धक्का; खामेनेई यांच्या निधनानंतर अलीरेझा अराफी अंतरिम सर्वोच्च नेते

तेहरान: पश्चिम आशियात सुरू असलेल्या तीव्र लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये मोठे राजकीय परिवर्तन घडले आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईत इराणचे दीर्घकाळ सर्वोच्च नेते राहिलेले अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे.या घडामोडीनंतर वरिष्ठ धर्मगुरू अलीरेझा अराफी यांची अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर राजकीय उलथापालथ शनिवारी अमेरिकन आणि […]

अधिक वाचा..

भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवे बळ

अमेरिकन उत्पादकांना भारतीय बाजार खुला होणार; डिजिटल व्यापारालाही चालना मुंबई: भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित अंतरिम व्यापार करारामुळे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध अधिक दृढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी राजदूत जेमिसन ग्रीअर यांनी या करारामुळे अमेरिकेतील औद्योगिक उत्पादक, शेतकरी आणि कामगारांना मोठा लाभ होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारताची विशाल बाजारपेठ अमेरिकन उत्पादनांसाठी […]

अधिक वाचा..